Mangala Rokade - (24 December 2021)खूपच सुंदर आणि हृदयद्रावक लेखन. लिहित रहा ताई👍🙏🙏
00
Swati Ratnaparkhi - (23 December 2021)मी मराठवाड्यात नांदेडला राहिले, पैठण, नाशिक मधे गोदावरी पाहिली, नांदेडमध्ये लहानपणी गोदास्नान केलं, शाळा नदीकाठी जवळच होती. नदी खूप जवळची वाटते स्त्री आणि नदीचा भावसंबंध अनोखा, नित्यनूतन, तरी पुरातन ,अतूट,अत्यंत हृदयंगम असतो.
00
Arun Neve - (23 December 2021)मी पण तापी मायेच्या किनारा रहिवासी. बालपण च्या सार्या आठवणी जाग्या झाल्या.
00
उज्वला कर्पे - (23 December 2021)खूप छान, मला तापी नदी लहानपणी पासून आठवते. मी भुसावळ ची च आहे. खूप आवडला लेख. आम्ही कडांरी ला नदीवर जायचो.आम्ही तिकडे रेल्वे क्वार्टर ला रहायचो.