Seema Puranik - (29 March 2023)खरंच स्त्री ला कुठल्यातरी नात्यात नाही तर चक्क देवी ह्या साच्यात बांधून च बघितलं जातं तिला सामान्य मनुष्य समजत नाहीत .तिला फक्त कर्तव्य असतात,अधिकार ,सन्मान आणि "मन" ही असतात हे स्पष्ट विसरले जातं म्हणून स्त्री वर अशी वेळ येते आणि ह्यात तिच्या सर्वात जवळची माणसं च तिला समजून घेत नसतात.