एवढ्यात एक दोन दिवसांपूर्वी *महाराष्ट्र टाईम्स*. या दैनिकात *फॅमिली डॉक्टर* या शीर्षकाखाली एक छान लेख वाचण्यात आला. आणि आठवलं की मी ही याच शीर्षकाखाली माझं मनोगत कधीतरी लिहून मांडलं होतं. आणि व्हॉट्स ॲप वर असलेल्या माझ्या परिचितांना पाठवलं होतं. शोधल्यावर ते लिखाण सापडलं. वाचक कदाचित माझ्या आठवणींशी आपल्या आठवणी जुळवून पाहतील अशी आशा आहे.
- राजा महा (कमळाकर)