न उलगडलेलं कोडं

न उलगडलेलं कोडं


akshata देशपांडे akshata देशपांडे
Social stories
Smita Bhalme - (21 June 2023) 5
मुलं व पालक यांच्यात याविषयी संवाद व्हावा.....चर्चा व्हावी.म्हणजे अशा गोष्टींना आळा बसेल.

0 0

भारती महाजन रायबागकर - (20 June 2023) 5
विचार करायला लावणारा लेख पण हे अरण्यरूदन न ठऱ हीच प्रार्थना

0 0

उज्वला कर्पे - (20 June 2023) 5
खूप गंभीर विषय आहे हा,सध्या हे प्रकरण फारच प्रमाणात सुरू आहे ,हे नक्कीच थांबवले पाहिजे, मध्यंतरी मुलींना वर उचलून हार घालायची नवीन पध्दत सुरू झाली होती, मुलगी पडली तर काय होणार ,शिवाय इतकी तयार झालेली शालू दागिने सकट वर उंच उंच उचलायचे,शालिनतेने लग्न सोहळा साजरा नाही करू शकत का, जो नेहमी साठी लक्षात राहिल.

0 0

Seema Puranik - (19 June 2023) 5
खरंच खूप महत्वाच्या मुद्द्यावर लिहिले आहे आणि अगदी योग्य प्रकारे, हे सर्व मर्यादेपलीकडे जाऊ लागलं आहेकुठे तरी थांबायला हवं

1 0

ऋजुता देशमुख - (19 June 2023) 5
अगदी खरे आहे. कुठूनतरी या प्रकाराची सुरूवात होते आणि मग समाजाच्या सर्व स्तरात हे प्रस्थ झिरपत जाते.

1 0

Kalpana Kulkarni - (19 June 2023) 5
अगदी मनातलेच विचार मांडलेत आपण. ज्या गोष्टी खाजगी आहेत त्याच प्रदर्शन करण केव्हाही अयोग्यच.सर्व कुटुंबाने एकत्र फोटोशूट करण्याचा फार चांगला उपाय आपण सुचवला आहे.निदान दोन कुटुंबे लवकर एकत्र येतील. 🙏🙏

0 0

ऋचा दीपक कर्पे - (18 June 2023) 5
अगदी बरोबर, हल्ली हे प्रस्त वाढतच चाललय... कुठे तरी आवर घालणे आवश्यक आहे.

1 3


मी लेखिका, अनुवादिका, कवयित्री

Publish Date : 17 Jun 2023

Reading Time :


Free


Reviews : 7

People read : 82

Added to wish list : 0