Nisha Narvekar - (02 September 2023)उपयोगी माहिती दिली आहे👉👉
10
अश्विनी निवर्गी - (02 September 2023)खूप अभ्यासपूर्ण लेख आहे. मुलींसाठी अतिशय उपयुक्त. खरं म्हणजे या विषयावर मुलींमध्ये खूप अज्ञान आहे. त्यांना या सर्वांची माहिती जरूर द्यायला हवी.
नाव- जयश्री बिरादार पाटील
शिक्षण - M.A, (इंग्रजी) M.Phil.
आवड - मराठी व इंग्रजी विषयातील साहित्य लिहिण्याची व वाचण्याची आवड आहे.
Book Summary
नमस्कार, मी जयश्री बिरादार पाटील, ऋतू प्राप्तीबद्दल (कळीतुन फूल होताना भाग 1 ) हा लेख संपादित केला त्याबद्दल आनंद आहे. शोपिझन चे विशेष आभार.. कुमारवयीन मुलींना मासिक पाळी बद्दल उपयुक्त माहिती मिळावी म्हणून हा लेख लिहिण्यात आला. मुली वयात आल्या की त्यांना उद्भवणाऱ्या अडचणींबाबत आईसोबत किंवा इतरासोबत मोकळेपणाने बोलू शकत नाहीत तर त्या वयात येणाऱ्या सर्व मुलीसाठी हा लेख.
धन्यवाद..