sanjeevani bargal - (02 January 2024)खूप गंभीर विषय आहे. पालक आणि मुलांचा मोकळा संवाद हाच एकमेव उपाय आहे. यातून बाहेर पडण्यासाठी.
01
Ajay Pawar - (02 January 2024)हा एक ज्वलंत विषय आहे ताई,खरं तर कामाच्या आणि घरातल्या ओझ्यामुळे ताणतणाव यामुळे बऱ्याच पालकांना आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला जमत नाही आणि इथेच मुलांचा एकटेपणा वाढतो आणि याची जागा दुसरी कडून भरून घ्यायचा प्रयत्न होतो आणि त्या प्रयत्न सोबत आकर्षण प्रतिकर्षण असतेच म्हणूनच आज काल पालकांनी मुलांसोबत मित्रसारख राहिले पाहिजे कारण अशी बाहेरची नुकसानकारक आकर्षण भरपुर आहेत