Mrudula Kulkarni - (19 July 2025)स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेता घेता अनेक विचार कल्पनांची गाठ पडते आणि आपण स्वतःला हरवून बसतो. हे असे हरवणे इतक्या समर्पक शब्दात बद्ध करणारे अप्रतिम लेखन आहे हे.खूप आवडले.
11
Geeta Gawarikar - (19 July 2025)मोहक प्रगल्भ भाषा आणि विचारांची सुंदर मांडणी 👌🙏👍
11
अब्दुल शेख - (21 March 2024)शब्द संपदेचा अपार साठा.... एक एक शब्द वाचताना हजार टन वजनाचा वाटला.... ही शब्द संपदा हस्तगत करण्यासाठी अनेक तपं खर्ची घातली असावी. आपल्या शब्द सामर्थ्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
11
sanjeevani bargal - (13 January 2024)अलौकिक शब्द संपदा अप्रतिम रचना आपल्याच अस्तित्वाचे इतके सुंदर विश्लेषण .खूप भावले.
11
वर्षा मेंढे - (13 January 2024)शब्दच नाहीत कौतुक करायला....अप्रतिम
11
ऋचा दीपक कर्पे - (11 January 2024)सुंदर भाषा, सुंदर विचार!