मी अंजू, मला कविता लेखनाची आवड आहे. मी भाषा शास्त्राची तसेच इतिहास विषयाची विद्यार्थिनी आहे
Book Summary
केवळ शास्त्र सांगतं म्हणुन तुम्ही एकाद्यी गोष्ट करताय, केवळ त्यात लिहिल आहे म्हणुन परंपरा म्हणुन जपत आहात पण तुमच्या ज्ञानासाठी हे का? कशासाठी? हे जाणून घेण्याचा थोडासा प्रयत्न तुम्ही केलाय का? कधी त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला आहे का ?