परिक्रमेचे सर्व अनुभव लेखकाने हिंदीत पुस्तक रूपात लिहिले आहे. त्यायोगे आणखी काही पुढील परिक्रमावासीयांना परिक्रमेची माहिती मिळावी व त्यांची यात्राही सुलभ आणि आनंदाची,अनुभवाची व्हावी. लवकरच हे पुस्तक मराठीत उपलब्ध होणार आहे.
नर्मदा जयंती निमित्ताने याच पुस्तकातील दोन अंश...
नर्मदे हर!