Seema Puranik - (22 March 2024)स्त्री मनाची व्यथा खूपच ठामपणे व्यक्त झाली आहे.हे आपल्या समाजाचं दुर्दैव आहे की स्त्री ला एक "मनुष्य" न समजता फक्त "स्त्रिदेह" समजलं जातं तिला पण मन,भावना,इच्छा,आकांक्षा असतात हे ध्यानी मनी ही नसते.
01
prakash Fasate - (20 March 2024)खूप छान लेख. स्त्री स्वातंत्र्य यावर प्रत्येक पुरुषाला विचार आणि चिंतन करायला लावणारा लेख... बहुतेक पुरुष स्त्री ला स्वातंत्र्य या करता देत नाही कारण त्यांना आपला मान सन्मान स्त्री च्या दिलेल्या स्वातंत्र्यामुळे कमी होईल असा गैरसमज असतो... खूप सुंदर लेख.