मी सौ. स्वाती पाटील.... कल्पनेतून लिखाण करणे माझा छंद आहे....
Book Summary
सांज वेळचा पहिला पाऊस पडतो, तेव्हा सगळ्यांना आनंद होतो मात्र एका विरहिनीला ती सांजवेळी जास्तच उदास वाटते... तिचं मन आणि तिचे अश्रू ती पहिल्या पावसात पूर्ण मोकळे करते... सगळं जिकडे तिकडे ओले चिंब झालेले असतच पण मन मात्र तिचं कोरडच असतं