Radhika Bhandarkar - (20 July 2024)जबरदस्त! काव्य आणि रसग्रहण दोन्ही. प्रातिनिधिक स्वरुपातील स्त्रीचं मन काव्यात अप्रतीम उतरलं आहे. आणि सखोल रसग्रहणामुळे तो अर्थ काळजात मुरतो. *कोरणे* या शब्दाचा खूप छान अर्थ उलगडलात.
01
Nishikant Shrotri - (20 July 2024)कविता आणि समर्पक रसग्रहण, दोन्ही दाद देण्यायोग्य!
11
Ashlesha Mahajan - (20 July 2024)अप्रतिम रसग्रहण. तुम्ही कवितेतील अगदी शब्दन् शब्द वेचून, विंधून पल्याड असणारा भस पाहता...त्याला शब्दांच्या चिमटीत पकडता. शब्दांच्या मधल्या गाळलेल्या जागा आपल्या खास अकलनाने भरून काढता. स्थूल आणि सूक्ष्म अर्थांना कवेत घेता. कवितेकडे असे सर्व अंगांनी पाहणे, ही दुर्मिळ गोष्ट आहे. खूप आनंद आणि सन्मान दिला ह्या रसग्रहणाने.