Vinod Mulay - (22 August 2024)खुला आणि खुललेला संवाद. पुन्हा अवतार घेण्याची वेळ आली आहे हे त्याच्या कानावर घालण्यासाठीचा संवाद. आणि गूढ स्मित करीत प्रश्नाला बगल देण्याची कृष्ण निती. स्वतः निसटून जाऊन आपल्याला गुंतवून ठेवण्याची चतुराई.
sanjeevani bargal - (22 August 2024)खूपच सुंदर .भाव विभोर करणारा लेख.
00
Anagha Paranjape - (22 August 2024)अप्रतिम अतिशय सुंदर भावविभोर करणारा तसेच आजच्या वास्तवाला धरून लिहिलेला लेख. कृष्णच शेवटी तो ना कधीच कोणाला कळलेला. खूप खूपच छान