Lata Ingale - (13 September 2024)भारतरत्न विश्वेश्वरय्या यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सुरेख चित्रण केलेले आहे. आपल्या डेस्क समोर बसून मेणबत्तीच्या उजेडात ते कार्यालयीन कामकाज करीत आहेत व समोर त्यांचे मित्र येऊन बसलेले आहेत हे चित्र प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभे राहते.
लेखक स्थापत्त्य अभियंता आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्यात अभियंता, अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक, विभाग प्रमुख म्हणून कार्य. शासकीय तंत्रनिकेतन प्राचार्य म्हणून निवृत्त. व्हॅल्यूअर व ऑर्बिट्रेटर म्हणून कार्यरत. महत्त्वाच्या विषयांवर सोशल मीडिया वर लिहतात .

Book Summary
१५ सप्टेंबर हा भारतरत्न विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस. तो सर्वत्र इंजिनिअर्स डे म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा व कार्याचा गौरव करणारा हा लेख.