गणेशोत्सवात मनात आलेले विचार शब्दातून मांडण्याचा हा प्रयत्न आहे.
उत्सव आपल्याला बरेच काही शिकवून जातात.सर्वात मोठ्या अवधीच्या गणेशोत्सवातून काय बोध घ्यायचा? तुम्हा सर्वांचे विचारही प्रतिसादातून जाणून घ्यावेसे वाटतात.त्यासाठी तुम्हाला लेख वाचण्याची विनंती करू का?