sanjeevani bargal - (06 November 2024)खूप छान माहितीपूर्ण. भावपूर्ण लेख. माहेरची ओढ कधीच संपत नाही.
00
ज्योती अलोणे - (06 November 2024)अतिशय सुंदर लिखाण.. व माहीती
00
Seema Puranik - (05 November 2024)देवासचे वैशिष्ट्य म्हणजे दोन राज्य,दोन राजे,दोन देवी माहीत होते आणि तिथला गौरवपूर्ण सांगीतिक वारसा कल्पना ताई मुळे कळला होता पण बाकी एवढा भव्य सांस्कृतिक, साहित्यिक वारसा माहीत नव्हता.आज तुमचा लेख वाचून देवास चे रहिवासी असल्याचा आनंद होत आहे. तुम्ही अत्यंत भाग्यवान आहात ताई की तुम्हाला आयुष्याचा अधिकांश काळ माहेर गावी राहायला मिळालं. लेखातून देवासचा साहित्यिक,सांस्कृतिक वारसा तर मिळतोच आहे पण तुमचं देवास विषयी प्रेम अगदी ओसंडून वाहात आहे. सुंदर लेख 👏👏🙏
10
उज्वला कर्पे - (05 November 2024)अतिशय सुंदर वर्णन देवासचे, वाचून जो देवासवासी आहे त्या प्रत्येकाचा उर आनंदाने भरून येतो.