ज्योत्स्ना तानवडे - (24 November 2024)प्रभावी, सर्वंकष लेख. सोप्या भाषेत मार्गदर्शनही छान. खरोखरीच पालकांनी वेळीच सावध होऊन आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
11
sanjeevani bargal - (24 November 2024)अतिशय प्रभावी लेखन प्रत्येक विचार मनात खोल रुजणारा. अगदी सोप्या भाषेत पालकांची जबाबदारीची जाणिव करून दी आहे.. मी शेअर केला आहे. सर.
Mrudula Raje - (24 November 2024)सर, तुमचे सर्व मुद्दे पटले. प्रत्येक मुद्द्यावर अगदी बारकाईने साधकबाधक विचार करून विस्तृत लेखन केलेले आहेत आणि रवींद्रनाथ टागोर, अब्दुल कलाम आझाद सारख्या मान्यवरांची उदाहरणे देऊन विषय पटवून दिला आहेत. तुमचा लेख मनापासून आवडला. हार्दिक अभिनंदन 🙏💐
11
ऋचा दीपक कर्पे - (24 November 2024)खूपच छान आणि विचारप्रवर्तक लेख!