sanjeevani bargal - (18 November 2024)ताई सद्य स्थितीवर अतिशय मार्मिक आणि परखड विचार व्यक्त केले आहेत समजतील विषमता लहान मुलांना एकीकडे कामाला लावले आणि दुसरीकडे त्यांच्या बालपण हरवाक्याचा हल्ला करणे योग्य नव्हे. प्रत्येक पालक शासन सर्वानाच प्रयत्न करणे भाग आहे मुख्यात: वंचित मुलांना जेवण शिक्षण आयास्थी अनेक योजना राबवल्या जातात. त्यात कितपत त्यांच्या पर्यंत पोहोचतात.आणि पोहचल्या तरी शिक्षणाचे महत्व जो पर्यंत मनात ठसत नाही तोपर्यंत परिस्थितीत बदल होणार नाही खूप सुंदर लेख.
10
Dr. Vidya Velhankar - (18 November 2024)वास्तव्याचे दर्शन करून देणारा उत्कृष्ट लेख 👌👌👌👌👌
10
Seema Puranik - (17 November 2024)सत्य परिस्थिती चं अगदी स्पष्ट शब्दांत योग्य वर्णन केले आहे. शासकीय पातळीवर खूप काम ह्या मुलांसाठी केले जात आहेत पण मूळ मुद्दा विचार परिवर्तनाचा आहे. शाळेतून मिळणारे जेवण,पोशाख,व्ह्या - पुस्तकं सगळ घेताना मुलं शाळेत येतात आणि नंतर लगेच त्यांचे पालक त्यांना कामावर पाठवतात. रोज शाळेत उशीरा यायचं आणि जेवण मिळाल्या बरोबर पळून जायचं. कारण त्यांना शिक्षणाचं महत्त्व नाही मिळेल ते घेणं हे महत्वाचं वाटतं. असो लेख खूपच छान
10
Mrudula Kulkarni - (17 November 2024)मृदुला राजे ताई,आपला लेख सर्वांग परिपूर्ण झाला आहे. वास्तवाचे भान आणि आदर्शाची जाण..दोन्ही शब्दबद्ध केलेत. उकिरड्यावरील बालके 'हसरी मुले' कशी होतील हे प्रामाणिकपणे वाटणे आणि त्यानुसार कृती करणे हा खरा बालदिन होईल. बाकी आता साजरा होतो तो 'बाल दीनच' म्हणावा लागेल.हा विचार मनाला स्पर्शून गेला.
Shilpa Dhomney - (17 November 2024)ताई खूप छान आणि सविस्तर पद्धतीने तुम्ही या विषयावर व्यक्त झालात मला बालदिन आणि बालदीन हा जो आपण उल्लेख केला तो खूप आवडला. आजकाल अगदी खेड्यापाड्यांमधून सुद्धा लहान मुलांसाठी अंगणवाडी आणि तत्सम ज्या योजना राबवल्या जातात त्या खरोखर स्तुत्य आहेत मात्र आपणच मुलांना अशा ठिकाणी पाठवण्यासाठी मागेपुढे पाहतो ही खरी दयनीय अवस्था आहे
10
ऋचा दीपक कर्पे - (17 November 2024)अगदी खरं आणि परखड शब्दांत विचार मांडले आहे.