मी एक माध्यमिक शिक्षक असून ,मला विविध क्षेत्रात लेखन आणि कौशल्य प्राप्त करण्यास आवडते .. माझे आवडते विषय म्हणजे शिक्षण, पर्यावरण , व गुंतवणूक ही आहेत मी या विषयावर अधिक लेखन करतो.
मी एक माध्यमिक शिक्षक असून ,मला विविध क्षेत्रात लेखन आणि कौशल्य प्राप्त करण्यास आवडते .. माझे आवडते विषय म्हणजे शिक्षण, पर्यावरण , व गुंतवणूक ही आहेत मी या विषयावर अधिक लेखन करतो.
Book Summary
प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार, समाज आणि व्यक्ती यांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. मानवी अस्तित्व आणि पर्यावरण यांचे संतुलन राखण्यासाठी आता उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यातील पिढ्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. म्हणून, “पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा” ही विचारधारा प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे.