Mrudula Raje - (16 January 2025)"गोड बोलून जग जिंका" हा संदेश देताना गोड बोलण्याची विविध उदाहरणे देऊन जग जिंकल्याचे नसले, तरी काम साध्य झाल्याचे अनेक दाखले देत, अतिशय सुंदर खुसखुशीत लेख लिहिला आहेत. तुमचे हार्दिक अभिनंदन आणि मकर संक्रांतीनिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा 🙏💐
sanjeevani bargal - (15 January 2025)ताई किती सुंदर छान लिहिले आहे गोड बोलण्याचे महत्त्व अगदी रोजच्या व्यवहारात हे फार उपयोगी पडते. जणू माझ्या मनातील भावनाच लिहिल्या आहेत. खूप सटीक लेख.