Mrudula Raje - (16 January 2025)रेखा ताई, मकरसंक्रांतीनिमित्त लिहिलेला लेख आणि त्याद्वारे केलेले प्रबोधन अतिशय उत्तम! उदात्त विचारसरणी आणि सुंदर शब्द मांडणी ह्यामुळे लेख अतिशय उत्तम झाला आहे. हार्दिक अभिनंदन आणि मकरसंक्रांतीनिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा 🙏💐
Mrudula Kulkarni - (16 January 2025)खूप मोलाचा विचार मांडला आहे तुम्ही रेखा ताई. फक्त संक्रांतच का? रोजच गोड बोलायला हवे..मनं सांधता आली पाहिजेत..नव्हे,स्वभावच तसा बनवला पाहिजे.या संक्रांतीने हा संकल्प दिला खरा.प्रयत्नाने साध्य करूया.