Mrudula Raje - (16 January 2025)मृदुला ताई, जुन्या पारंपारिक रीतीरिवाजांना नवीन काळात कालानुरूप बदल घडवून आत्मसात केले, तर त्यांचे महत्त्व अधिक जाणवेल आणि दीर्घ काळ किंवा पिढ्यानुपिढ्या टिकेल, हे पटवून देणारा तुमचा लेख मनापासून आवडला. तुमचे हार्दिक अभिनंदन आणि मकरसंक्रांतीनिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा 🙏💐
संक्रांत हा तिळगुळ द्या गोड बोला असे मनापासून म्हणण्याचा दिवस..तसेच तो यथाशक्ती दान करण्याचाही दिवस..ते दान - वाण कोणत्या स्वरूपात असू शकते याविषयीचे मनात आलेले विचार मांडणारा हा लेख.वाचक हो, प्रतिसाद द्याल ना??