sanjeevani bargal - (22 January 2025)व्वा सर किती सुंदर अभ्यासपूर्ण लेख. शिर्षकातच सारे सार सामावले आहे. गोड बोलणे स्वभावच असावा त्याची सवयच रक्तात भिनली तर काहीच अवघड होणार नाही आणि आपल्या प्रत्येक कृतीत तो स्वभाव झळकल्या शिवाय राहणार नाही. अतिशय भावस्पर्शी लेखन