press note - (21 December 2024)ऋचाजी खुप छान पणे आपण बारकाईने गाडगे महाराजांचे व्यक्तिमत्व उलगडून दाखवले आहे. लहानपणी पाहिलेला सिनेमा आठवला. श्रीराम लागुंनी तो दिग्गज अभिनय केला होता.
00
Dr kamal Verma - (21 December 2024)मी त्यांना पाहिल आहे,गोपाळा गोपाळा, देवकी नंदन गोपाळा.अमरावतीला गाडगेनगर आहे. मी तिथलीच आहे.डाॅ श्रीमती कमल वर्मा,रायपुर छ.ग. शतशत नमन.
00
Jayant Kulkarni - (21 December 2024)छान माहिती मिळाली.. गाडगे बाबांना विनम्र अभिवादन!