स्नेहमंजरी भागवत - (02 January 2025)घुंघरूंचं घरंगळून विखुरणं नुपुरां च्या रुणझुणण्याचे मधुर आवाज, वा आठवणी जपण्या साठी गोड उपमा दिली आहे .अभिनंदन अन शुभेच्छा
11
Manjiri Ansingkar - (01 January 2025)वाह! खूपच सुंदर! आठवणींचे घुंगरू मनात रूणझुणत राहो, क्या बात है सुरेखच!