Kunda Patkar - (08 February 2025)खूपच सुंदर,फक्त एकच मुद्दा राहिला.काहीजणांना साधं बोलतानाही अधेमधे शिव्या पेरायची सवय असते.आणि ते त्याला आपुलकी समजतात.
लॉकडाऊनच्या काळात ज्यांची प्रतिभा अचानक उसळ्या मारायला लागली, त्यातलीच मी एक ! मनात उमटलेलं मी शब्दात उतरवायचा प्रयत्न करते. वाचकांना ते आवडेल असं मला वाटतं.