मी एक वेडा वाचक आहे आणि ठार वेडा लेखक. मी कविता करतो म्हणून तुम्ही मला विकवी असं म्हणू शकता किंवा विशबाबा सुद्धा म्हणू शकता. मी स्वतः लिहिलेल्या सत्यकथा, काल्पनिक कथामलिका, विकविता आणि बरचं काही फक्त तुमच्यासाठी घेऊन येतोय. नक्की वाचा.

Book Summary
मधुबालावर बोलू तितकं कमी आहे. तिचा फेब्रुवारी महिन्यातचं जन्म आणि मृत्यू झाल्यामुळे हा महिना तिच्यासाठी जणु बनला होता असं म्हणावं लागेल.