Swapna Jagdale - (11 April 2025)ह्रदयद्रावक कथा .म्हणूनच म्हणतात tomorrow never come.
11
sanjeevani bargal - (11 April 2025)खूप भावप्रण. आणि मी अनुभवलेली सत्य घटना खूप वर्षांनी शाळेतील मैत्रीण इंदोर ट्रिप साठी येते घरी भेटायला येते खूप गप्पा होतात 15 दिवसांनी कळाले सायलेंट अटॅक आला आणि आम्हाला सोडून गेली. मन सुन्न झाले. पण त्या आठवणीच आनंद देऊन गेल्या.खरच आहे तोपर्यंत माणसे जोडा. भेटा . खूपचं संदेश
°°°°°°°
✒️ शब्दांमध्ये इतिहास, राजनीती , प्रसंग आणि तत्त्वज्ञान जगणारा एक लेखक!
मी लेखनातून रामायण, महाभारत, आणि इतिहासातील महान प्रसंगांना नव्याने उलगडतो. संवाद हे केवळ वाक्य नसतात, ते निती, कूटनीती आणि विचारशक्तीचा आरसा असतो—आणि तोच दृष्टीकोन माझ्या लेखनात उमटतो.
शब्दांच्या...More

शब्दांच्या शस्त्राने विचारांना धार देणे, हीच माझी खरी ओळख!