मी एक वेडा वाचक आहे आणि ठार वेडा लेखक. मी कविता करतो म्हणून तुम्ही मला विकवी असं म्हणू शकता किंवा विशबाबा सुद्धा म्हणू शकता. मी स्वतः लिहिलेल्या सत्यकथा, काल्पनिक कथामलिका, विकविता आणि बरचं काही फक्त तुमच्यासाठी घेऊन येतोय. नक्की वाचा.

Book Summary
मी Ghibli Style मध्ये फोटो नाही बनवले तर हा कार्टून प्रिय समाज मला स्वीकारेल का? सध्या सोशल मीडियावरचा हा सोशिक प्रश्न माझ्या मनात पण निर्माण झाला आणि त्यातून हा लेख जन्माला आला.