गौरव सोनसळे - (10 April 2025)महात्मा फुले हे ख्रिस्ताळलेले धर्मसुधारक आहेत, अशी टीका त्यांच्या हयातीतच त्याच्यावर दुर्दैवाने महात्मा फुले यांचे चरित्र न वाचताच अनेकांनी आजही तशीच आपली समजूत करून ठेवली आहे आजही त्यांचे विरोधक त्यांना पाठ्यांचे प्यादेच मानतात; पण महात्मा फुले आपल्या धर्माचे कट्टर अभिमनी होते. त्यांचा सार्वजनिक सत्यधर्म त्यांना प्राणाहून प्यारा होता. त्यांच्या काळी उच्च विद्याविभूषितात धर्म करण्याची चढाओढ लागली होती. वाईट गोष्ट त्यातली ही आहे की, धर्मरक्षणाचा ठेका घेतलेल्या ब्राह्मण जातीतीलच अनेक कर्तबगार माणसे बाटून ख्रिश्चन होत असत, अशांची नावे सांगायची तर ती अशी संगत येतील. कै. निळकंठशास्त्री, प्रो. वेलीणकर, रे. टिळक, नारायण शेषाद्री, लेले शास्त्री, पंडिता रमाबाई, मंडळींपैकी लेले शास्त्री व पंडिता रमाबाई यांनी धमांतर करू नये म्हणून जोतीरावांनी खूप प्रयत्न केला. पर त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यांच्या सत्यशोधक चळवळीतील कोणीही आपल्या हिंदू धर्माचा त्याग केला नाही. बळी राजा, मल्हारी, खंडेराव महाराष्ट्रातील या क्षेत्रीय कुलदैवतांचा त्यांना फार अभिमान होता व त्यामुळे सत्यशोधक समाज-मताचा स्वीकार करणाऱ्या गृहस्थाने खडे याचा भंडारा भरणे हा धार्मिक संस्कार ते त्याच्याकडून पहिल्याने करवून घेत असत उत्तम लेख लिहिला आहे @चैताली तुम्ही. मी माझ्या अभ्यासातील काही मुद्दे माझ्या कमेंट मध्ये मांडले ! त्या बद्दल क्षमस्व !
Poet and Writer
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत...
Book Summary
#mahatma jyotiba phule #महात्मा ज्योतिबा फुले #महात्मा फुले # सावित्रीबाई फुले # क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले # क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले # महात्मा फुले