Hemlata Deshpande - (12 April 2025)भातुकलीचा खेळ खेळण्यात आजही रमतात मुली. फरक एवढाच, त्यात बदल झालाय. नुसती भांडीकुंडी खेळत नाहीत, तर वेगळे शोधून काढतात. माझी नात हॉटेल काढते. आम्ही ग्राहक ! कधी कपड्यांचा तर कधी खेळण्यांचा, पुस्तकांचा स्टॉल लावते. कधी प्राणी, पक्षी , जंगल निर्माण करते आणि जंगल सफारी घडवून आणते. करोना काळात बाहेर जाणे दुरापास्त होते, तेव्हा तिने हे खेळ निर्माण केले. पुठ्ठ्याचे डॉल हाऊस, आईस्क्रीमची फिरती गाडी.... वडिलांच्या सह हे तयार करण्यात रमली. तुमच्या लेखाने आपल्या आठवणींची गोड सफर घडवली.
00
ऋजुता देशमुख - (11 April 2025)लेख वाचून लहानपणीच्या आठवणी जागृत झाल्या.
नमस्कार मी मिसेस सुरूची शिरीष वीरकर. मुंबई मधे रहाते. मी Mumbai University मधून Mcom केल आहे. सध्या Mumbai University मधून मराठी साहित्यात MA करते आहे. मला लेखनाची आवड आहे. मी कथा; कविता; लेख; एकांकिका लिहिते. मी प्रतिलिपि app वर आत्तापर्यंत ब-याच कथा लिहिल्या आहेत. कविता लिहिल्या आहेत. नुकताच Shopizen app वर माझा एक...More
नमस्कार मी मिसेस सुरूची शिरीष वीरकर. मुंबई मधे रहाते. मी Mumbai University मधून Mcom केल आहे. सध्या Mumbai University मधून मराठी साहित्यात MA करते आहे. मला लेखनाची आवड आहे. मी कथा; कविता; लेख; एकांकिका लिहिते. मी प्रतिलिपि app वर आत्तापर्यंत ब-याच कथा लिहिल्या आहेत. कविता लिहिल्या आहेत. नुकताच Shopizen app वर माझा एक कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. मी वेगवेगळया लेखनाच्या स्पर्धेत भाग घेत असते. मी नुकताच Content Writing चा एक workshop attend केला आहे. आता Content writing ची कामं शोधते आहे.