Mrudula Kulkarni - (26 April 2025)मृदुला ताई, शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी..या ओळींची साक्ष पटवणारा तुमचा व्यक्तिचित्रणात्मक ललित लेख प्रत्येकाला बालपणात घेऊन जाणारा.तुमच्या 'बा' डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या इतकी क्षमता तुमच्या शब्दात आढळली.माझ्या फुलवेड्या आजीची आठवण येत होती लेख वाचताना.फुलांची सुगंधित दुनिया आपले भावविश्व समृद्ध सुगंधित करत असते हे निर्विवाद. खूप आवडला लेख.
10
sanjeevani bargal - (26 April 2025)wa ताई बकुळी आणि दुरंगीच्या सुगंधाने मन प्रसन्न झाले. आठवांची सुगंधित गजरा तुम्ही इतका छान गुंफला आहे की त्याच्यात सहज गुंतत गेले. फार सुंदर लेखन.