Kunda Patkar - (05 June 2025)धावपळीच्या जीवनात कप वापरणं सोपं नाही.अंत्रवस्त्रही वापरणं त्रासदायक आहे.ज्याने वापरलं त्याला नक्की कळेल. त्यापेक्षा पॅड डिकंपोज करण्यावर संशोधन झालं पाहिजे.
11
Chaya Umbrajkar - (05 June 2025)खूप छान विषय हाताळला आहात सर .