Jayant Kulkarni - (08 June 2025)खूप सुंदर लेख आहे. लोकांची मानसिकता बदलायला हवी. प्रत्येकाने एक कापडी पिशवी कायम खिशात ठेवून स्वतः पासून सुरुवात करावी असे मला वाटते. लेख आवडला.
भारती महाजन रायबागकर - (07 June 2025)सग्गळं पटतंय.... पर्यावरण दिन आला की सोशल मीडिया पर्यावरणाच्या चिंतेने, पृथ्वीच्या काळजीने भरभरून वाहतो. आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या... प्रत्येकाने निदान आपल्या पुरता तरी हा विचार केला तरीही बरीचशी सुधारणा होऊ शकेल. मानवाला सद्बुद्धी मिळो हीच प्रार्थना.
उज्वला कर्पे - (07 June 2025)उपयोगी लेख, पण माणूस काही सुधरत नाही, कचरा गाडी येते पण आळशी माणसे कचरा रस्त्यावर किंवा रस्त्याच्या दुतर्फा टाकतात, काही उपाय नाही.