Sahityakshar is the prominent publication in various languages
Book Summary
40 च्या बायकांच्या वयाच्या टप्प्यावर त्यांच्यामध्ये काही शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात त्याचा वेद आतापर्यंत मराठी कवितेत कोणीही घेतलेला नाही डॉक्टर संजय गुरव यांनी लिहिलेली ही कविता अक्षर 2000 वेळा अंकात आलेली होती त्यामध्ये चाळीसच्या बायकांच्या मानसिक अवस्थेचे किंवा बॅनरच्या वेळेच्या होणाऱ्या ओळीचे अतिशय यथार्थ चित्र आलेले आहे या संदर्भात प्रख्यात मनोविकार तज्ञ मानसशास्त्रज्ञ डॉक्टर राजश्री देशपांडे यांनी लिहिलेला हा लेख