Maya Mahajan - (10 May 2025)मुलांना, म्हणजे आपल्या अपत्यांना मोठे करतानाच वडीलधारी माणसांनी बरोबरीचे महत्व शिकवावे.
11
Seema Puranik - (10 May 2025)१०० टक्के सत्य . " मुलं " म्हणजे अपत्य त्याला गा आणि गी असं वेगळं का म्हणून करावं ? आई , वडिलांना दोघेही सारखे असावे . तसे आता बरीच सुधारणा झाली आहे तरी जुने विचार कधी कधी डोकावतातंच काही लोकांच्या वागण्या बोलण्यातून. पण होईल हळूहळू बदल. छान लेख.
11
जयश्री देशकुलकर्णी - (10 May 2025)अगदी बरोबर ह्या अनुभवातून मी पण जात आहे