मानसी चंद्रहास शास्त्री सोनपेठकर
संचालिका, अभिज्ञान, पुणे
संस्कृत शिक्षिका
Book Summary
‘श्रीजगदम्बार्पणमस्तु’ ही कादंबरी म्हणजे लेखक चंद्रहास सोनपेठकर यांनी परमपूज्य श्रीगुरु शास्त्री महाराज (वै. भगवानशास्त्री महाराज सोनपेठकर) यांच्या जीवनचरित्रावर आधारित, भावनिक आणि आध्यात्मिक रंगांनी नटलेली कथाकृती आहे.