Mrudula Raje - (15 July 2025)अरुणाताई, खूप छान, भावपूर्ण लेखन आहे. आपण पूर्ण समाज बदलू शकत नाही, पण अंधारात एक पणती नक्कीच लावू शकतो. 🙏🌹
00
Hemlata Deshpande - (15 July 2025)लेखातील चिंता योग्यच आहे. असे दारू पिऊन स्वतःबरोबर इतरांचे जीवन बरबाद करणाऱ्यांना त्यांची सवय सुटून कामधंदा करू लागेपर्यंत एखाद्या संस्थेत सक्तीने पाठवायला हवे.