मी प्रदीप जोशी. सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक व पर्यवेक्षक. पत्रकार. लेखक. कवी. मी दररोज लेखन करतो. विविध विषय हाताळतो. माझी सहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आपण माझे लेखन जरूर वाचा. त्यावर स्पष्ट मत व्यक्त करा. लेखनाला प्रोत्साहन द्या.

Book Summary
सैनिक आपल्या रक्षणासाठी अहोरात्र झटत असतात. त्यांच्याप्रति आपल्या मनात आदराची भावना असली पाहिजे. कारगिल युद्धाचा प्रसंग आजही डोळ्यासमोर उभा राहतो.