Anagha Kulkarni - (10 June 2025)आधुनिकीकरण हे उच्चाटन नसून पुनर्बांधणी आहे हे अगदी पटले आहे आजच्या स्त्रीला तसेच सावित्री ही प्रतीकात्मक आहे हेही खरेच आहे छान लेख आवडला
00
Mrudula Kulkarni - (10 June 2025)नव्या विचारधारेची अर्थपूर्ण रुजवण हे संस्कृतीला दिलेलं डोळस वळण.. राधिका ताई,खूप मोलाचे विचार मांडलेत लेखातून.. मनापासून आवडला लेख हे वेगळे सांगायला हवे का??