मी प्रदीप जोशी. सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक व पर्यवेक्षक. पत्रकार. लेखक. कवी. मी दररोज लेखन करतो. विविध विषय हाताळतो. माझी सहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आपण माझे लेखन जरूर वाचा. त्यावर स्पष्ट मत व्यक्त करा. लेखनाला प्रोत्साहन द्या.

Book Summary
अक्षरा कुलकर्णी हिने नृत्य प्रकारात यश प्राप्त केले आहे. नृत्य शिक्षक आई वडील आजी यांच्या प्रोत्साहना मुळे ते शक्य झाले आहे. तिला भावी नृत्य कारकिर्दी बाबत हार्दिक शुभेच्छा!!