कबुतरांच्या विष्ठा व श्वानाच्या निष्ठा त्रास द्यायला लागल्या आहेत.
श्वानाने श्वानाशी श्वानाप्रमाणे वागावे असं कोणी वा कुठल्या श्वान संताने सांगितलेले दिसत नाही.
श्वानाची मित्रता आणि विश्वासार्हता बघूनच एका राष्ट्रीयकृत बॅंकेने आपल्या बोधचिन्हात श्वानाला स्थान दिले होते.