मी एक वेडा वाचक आहे आणि ठार वेडा लेखक. मी कविता करतो म्हणून तुम्ही मला विकवी असं म्हणू शकता किंवा विशबाबा सुद्धा म्हणू शकता. मी स्वतः लिहिलेल्या सत्यकथा, काल्पनिक कथामलिका, विकविता आणि बरचं काही फक्त तुमच्यासाठी घेऊन येतोय. नक्की वाचा.

Book Summary
कोसलाद्वारे भालचंद्र नेमाडे ह्यांची खऱ्या अर्थाने 'बंडखोर लेखनशैली' खरोखर वेगळीच छाप आपल्या मनावर टाकते.
'आपल्या मनाविरुद्ध जगणं किती घातक असतं आणि इतरांना समजून घेताना, त्यांचा विचार करताना आधी स्वतःचाही विचार करावा.' हे समजवण्याचं खरं काम कोसला ह्या कादंबरीने केलं आहे असं मला वाटतं.