१९९९ च्या उन्हाळ्यात जेव्हा भारतीय सैन्याने टोलोलिंग आणि टायगर हिलच्या उतारांवर चढाई केली जेव्हा पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर (LoC) भारतीय हद्दीत घुसखोरी केली आणि भारताच्या हद्दीतील अनेक पाण्यावर कब्जा घेतला. ही ठाणी कारगिल व द्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागी होती. केवळ प्रदेश परत मिळविण्यासाठी नव्हती तर तत्कालीन पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी ऑपरेशन बद्र असे नाव दिलेले पण खरंतर जी एक धाडसी घुसखोरी - महत्त्वाच्या उंचीवर नियंत्रण मिळवण्याच्या उद्देशाने केली होती त्यात जर ते यशस्वी झाले असते तर त्यामुळे सियाचीनमधील भारतीय प्रवेश बंद झाला असता याला अटकाव घालायचा होता.कारगिल युद्धाची सुरुवात मे १९९९ मध्ये झाली. अनेक आठवड्यांच्या तीव्र युद्धानंतर, प्रतिकूल हवामान आणि भूप्रदेशाचा सामना करून ऑपरेशन विजय नांवाने सुरु केलेल्या या मोहिमेत