हत्ती दिवस – निसर्गाचा विशाल, शांत व सौम्य रक्षकाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.
प्रत्येक वर्षी १२ ऑगस्ट हा दिवस "जागतिक हत्ती दिवस" म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश आहे. जगभरातील हत्तींचे संरक्षण, त्यांच्यावरील संकटांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या अस्तित्वासाठी ठोस पावले उचलण्याची प्रेरणा देणे