मी एक वेडा वाचक आहे आणि ठार वेडा लेखक. मी कविता करतो म्हणून तुम्ही मला विकवी असं म्हणू शकता किंवा विशबाबा सुद्धा म्हणू शकता. मी स्वतः लिहिलेल्या सत्यकथा, काल्पनिक कथामलिका, विकविता आणि बरचं काही फक्त तुमच्यासाठी घेऊन येतोय. नक्की वाचा.

Book Summary
माझ्या भावाने मला हा चित्रपट पाहायचं प्रोत्साहन दिलं होत. कारण तो आधीच चित्रपट पाहून फार उत्सुक झाला होता. मला तर हा चित्रपट पाहावा असं सुरुवातीला वाटलं नव्हतं. कारण मला वाटलं कदाचित हा चित्रपट लहान मुलांसाठी बनवला आहे? भावाने मला चित्रपटाचं पद्धतशीर वर्णन सांगून आणि मी ट्रेलर बघून माझा गैरसमज दूर केला.