ज्योती अलोणे - (04 November 2025)अतिशय सुंदर रित्या संवाद यावर लिखाण केलेला आहे. खरंच एखादी व्यक्ती अशीच त्या आयुष्यात तिच्याशी आपण मनमकळेपणाने बोलू शकतो पण ती व्यक्ती आयुष्यातून निघून गेल्यानंतर मात्र रीतं वाटतं तसा त्या व्यक्तीची जागा दुसरं कोणी घेऊ शकत नाही.तसा संवाद दुसऱ्याशी साधू शकत नाही.