ज्येष्ठ नागरिक म्हटलं की लोकांच्या डोळ्यांसमोर लगेच दोन प्रतिमा उभ्या राहतात. एक म्हणजे काठीच्या आधाराने चालणारे मंदावलेले पाऊल, जाड भिंगातून भिरभिरत फिरणारी थोडीशी नजर आणि डोक्यावर चांदी सारखा पांढऱ्या शुभ्र केसांचा मुकुट धारण करून निघालेला भिष्म पितामह