मी एक वेडा वाचक आहे आणि ठार वेडा लेखक. मी कविता करतो म्हणून तुम्ही मला विकवी असं म्हणू शकता किंवा विशबाबा सुद्धा म्हणू शकता. मी स्वतः लिहिलेल्या सत्यकथा, काल्पनिक कथामलिका, विकविता आणि बरचं काही फक्त तुमच्यासाठी घेऊन येतोय. नक्की वाचा.

Book Summary
मित्रांनो, लेखाचे असे विचित्र शीर्षक वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा नक्की कोणत्या विषयावर लेख आहे? मुळात मी सहजचं "Nano Banana Trend" चं मराठीत भाषांतर केलं आहे. लोकांचं 'Ghibli Style Image Trend' चं भूत उतरल्यानंतर, आता ऑनलाईन जगात एका नव्या ट्रेंडने आपली मूळ गाडण्यास सुरुवात केली आहे.