sanjeevani bargal - (25 September 2025)ताई किती कळकळीने आपण हा लेख लिहिला आहे. अगदी वास्तव वादी चित्रण सणांच्या मागचा उदेश्य, भावना, त्याचे महत्व विसरून साजरे करण्यात त्याचे अतिशय वाईट रूप दिसत आहे. त्यामुळेच नवी पिढीला त्याचे ज्ञान नाही आणि त्यामुळे त्याचे परंपरागत औचित्य ही नसते.अतिशय विचारणीय लेख
00
SEEMA GAIKWAD - (23 September 2025)अगदी वास्तवता सांगितली आहे तुम्ही - जयश्रीताई .
सण म्हणजे नुसता पैशांचा बाजार झाला आहे .
असेच लग्न देखील - अमाप वारेमाप खर्च . -डोहाळे जेवण - बाळ झाले की त्याचे video .प्रत्येक महिन्यात तेवढया वस्तू . प्रीवेडिंग किती तरी विषय आहेत जे विचार करण्यासारखे आहेत .
यात खरं तर ज्याने त्याने विचार करूनच वागायला हवे
मला तर पूर्वीचेच बरे वाटते